Skip to main content

लाकडी घाना (Cold pressed Oil) वरील तेल वापरा आणि हृदयविकार , डायबेटीस , सांधेदुखी आणि ब्रेन डॅमेज तसेच ब्लड प्रेशर सारखे आजार पळवून लावा

मित्रानो तुम्हाला माहित आहे काय रिफायनरी ऑइल कसा बनवतात ?

तुम्ही दररोज च्या जेवणामध्ये जे तेल खाता ते कोणते आहे ? 

कधी पहिला आहे काय ?

एकदा पहा नंतर तुम्हाला समजेल कि तुम्ही किती घाणेरडे तेल खात आहेत आणि त्यामुळे आजारी पडत आहात.

मित्रानो आपल्या आजी -आजोबा च्या काळामध्ये ते १०० ते ११० वर्ष जगायचे, मरेपर्यंत नाही त्याना कसला त्रास किंवा  नाही त्याचे केस जायचे , अगदी शेवट पर्यंत केस काळे कुळकुळीत मस्त असायचे, ना डायबेटीस, ना सांधेदुखी , ना शुगर , ना ब्लड प्रेशर , ना हृदयरोग कि नाही कॅन्सर , तेच आता पहा वयाची १५ ते २० वर्ष झाली कि केस गळायला किंवा पांढरे होण्यास सुरवात. किंवा हृदयविकार च्या समस्या सुरु होतात , याचे मुख्य कारण आहे कि तुम्ही जे दररोज च्या जेवणामध्ये वापरात असणारे सर्वात घाणेरडे तेल आहे

होय तुही खरंच घाणेरडे तेल खात आहात , जे मशीन मध्ये रसायने मिसळून बनवलेले तेल आहे. तुम्ही Google किंवा YouTube वर एकदा तपासून पहा नंतर तुम्हाला समजेल.



लाकडी घाना (Cold Pressed Oil)  वरील तेल आणि त्याचे महत्व :-

१. या प्रकारचे तेल हे लाकडी घाना वर योग्य प्रकारे संपूर्ण नैसर्गिक प्रकारे विशिष्ठ प्रमाणात दाब देऊन काढण्यात येते. 

२. तेल काढताना कोणत्याही प्रकारचे रसायने वापरली जात नाही.

३. या तेल मध्ये कोणतेही प्रकारचे कलर मिसळलेले नसतात.

४. या तेल मध्ये ४ ते ५ प्रकारचे प्रोटीन असतात , त्यामुळे प्रोटीन चा मस्त वास असतो.

५. हे तेल तुम्हला खूप चिकट चिकट लागणार कारण या मध्ये जास्त प्रमाणात फॅटी ऍसिड असत ,तसेच जीवनसत्व इ मोठ्या प्रमाणात असते .

६.लाकडी घाना वर काढलेलं तेल फक्त दाब देऊन काढलेले असते ,ते काढताना ते कोणत्याही प्रकारे गरम होत नाही त्यामुळे त्यातील नैसर्गिक घटक जसे आहेत तसेच राहतात.

७. शुद्ध नैसर्गिक तेल आपण आहारात घेतल्याने हृदयविकार , डायबेटीस , सांधेदुखी आणि ब्रेन डॅमेज तसेच ब्लड प्रेशर सारखे आजार होत नाहीत.

८.तेल काढून त्यावर कोणत्याही प्रकारचे प्रकिया करत नाहीत त्यामुळे त्या मध्ये नैसर्गिक घटक तसेच राहतात.

९.जर तुम्ही महिन्याला  १० लिटर रिफायनरी वापरत आहात तर आता तुम्हाला फक्त ५ लिटर घाना वरील तेल लागणार . एकदा वापर करून खात्री करून घ्या.

१०. जर तुम्ही हे तेल ३ महिना वापरून पहिला तर तुम्हाला खरा फरक दिसून येईल.

मित्रानो खरं सांगायचं तर आपण रिफायनरी तेल म्हणजे विष खात आहोत , त्यामुळे तुम्ही आता तरी विष खायचे बंद करा आणि लाकडी घाना वरचे तेल खाण्यास सुरवात करा . 

तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर ला सुद्धा विचारून घेऊ शकता.

!! तुमचे हेल्दी आरोग्य, हेच आमचे ध्येय !! 

Comments