दिनांक 15 जून 2020 पासून फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू होत आहेत.
सकाळी 5:30 ते रात्री 11:30 साधारण दर 15 मिनिटांनी एक ट्रेन असेल
वेस्टर्न रेल्वे
विरार ते चर्चगेट - 65 up आणि 65 down अश्या एकूण 130 गाड्या धावतील
डहाणू-विरार - 8 UP आणि 8 Down अश्या एकूण 16 गाड्या धावतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा/कर्जत/कल्याण/ठाणे 65 Up आणि 65 Down अश्या 130 ट्रेन धावतील
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल 35Up n 35 Down अश्या एकूण 70 गाड्या धावतील.
Instructions for booking staff:
कोणाला प्रवास करता येईल?
Journey Ticket/Season Ticket shall be issued to Essential Services staff on production of Identity Card issued by:-
1.Municipal Corporation of Greater Mumbai.
2. Thane Municipal Corporation
3. Vasai Virar Municipal Corporation
4. Palghar Municipal Corporation
5. Kalyan Dombivali Municipal Corporation
6. Mira Bhayander Municipal Corporation
7. Navi Mumbai Municipal Corporation
8. Maharashtra Police
9. BEST
10. Mantralaya
11. All Government/Private Hospital for their staff.
12. MSEB Staff
All State and Central Govt. employees
Comments
Post a Comment