कोविड -19
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नैसर्गिक उपचार
लवंग :–
लवंग भाजून तोंडात ठेवल्याने सर्दी , घास दुखी व खोकला बरा होतो.
सुंठ
:-
कफ , वायूच्या सर्व आजार आणि हृदय संबंधी आजार हे खूप फायदयाचे ठरते.
हळद
:-
गरम दुधामध्ये हळद आणि तूप टाकून ते दूध पिल्याने सर्दी , कफ आणि खोकला असेल तर खूप आराम मिळतो .
दर दिवशी रात्री झोपताना हे मिश्रण घेतल्यास खूप फायदा मिळतो. हे मिश्रण पिण्या आधी पाणी पिऊन घ्यावे.
मध
:-
श्वसन संबधी काही आजार असल्यास आपल्या आहारामध्ये मध्ये मध चा उपयोग करावा. २ - ३ चमचे मध घेतल्याने हृदय मजबूत होते.
लसूण
:-
लसूण हे माणसाच्या शरीरासाठी खूप महत्वाची आहे. काही फुफ्फुसाचे जंतू संसर्ग असेल तर त्यावर हि खूप गुणकारी ठरते.
ओवा
:-
ओवा पूड जर पाण्यामध्ये टाकून घेतल्यास सर्दी आणि खोकला लगेच निघून जातो.
Comments
Post a Comment