सकाळ पासून पप्पा बोलत आहेत चक्कर येतेय म मी त्याचा ब्लड प्रेशर चेक केला तरी कमी होता...
म काय आमचा घरचा डॉक्टर आहेच...
वाचा काय केला म .............
१०० ग्राम किसमिस २०० ग्राम पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी, सकाळी उठून एक -एक किसमिस चांगली चावून खावी.
म काय आमचा घरचा डॉक्टर आहेच...
वाचा काय केला म .............
१०० ग्राम किसमिस २०० ग्राम पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी, सकाळी उठून एक -एक किसमिस चांगली चावून खावी.
ताकात दोन ग्राम हिंग मिसळून ताक पिल्यास कमी रक्तदाबाच्या
त्रास कमी होतो.
गाजराच्या रसामध्ये मध घालून घेतल्यास खूप फायदा होतो.
Comments
Post a Comment