Skip to main content

Covid 19 - विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून Arsenic album 30 औषध खरेच काम करते का, कसे घ्यायचे ?

सध्या कोरोना विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून Arsenic album 30 हे औषध खूप चर्चेत आहे
हे औषध खरेच काम करते का, कसे घ्यायचे, वगैरे प्रश्नांची उत्तरे :-  

1. अर्सेनिक अल्बम ह्या गोळया खरेच उपयोगी आहेत का ?
होय,  आयुष मंत्रालयाने सुचवलेले हे औषध केरळ समवेत आठ हुन अधिक राज्यांमध्ये जनतेला देण्यात आले आणि निष्कर्ष तपासण्यात आले. ज्यांनी ह्या औषधाचे फक्त तीनच डोस घेतले त्यांना कोरोना झाला नाही हे टेस्ट मधून सिद्ध झाले.

2. अर्सेनिक अल्बम औषधाचे काही साईड इफेक्ट्स आहेत का ?
हे होमिओपॅथीचे औषध आहे ज्याला कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात. आठ राज्यांतील कोट्यवधी जनतेला हे औषध दिल्यावर कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवलेले नाहीत

3. फक्त तीन डोस मूळे कोरोना पासून संरक्षण कसे काय मिळते ?
हे औषध फक्त तीनच डोस मध्ये रोग प्रतिकारशक्ती किंवा immunity इतकी वाढवते की तुमचे कोरोना तसेच इतरही viral infection पासून बचाव होऊ शकतो

4. मग ही immunity किती दिवस टिकते?
सर्वसाधारण पणे 1 महिना ही immunity टिकते, म्हणजे 1 महिन्यानंतर पुन्हा हे औषध घ्यावे असे सुचवण्यात आलेले आहे

5. लहान मुलांना हे औषध दिले तर चालेल का?
होय, लहान मुलांना immunity वाढवण्याची खरी गरज असते, त्यामुळे त्यांना आवर्जून द्यावे, गरोदर किंवा डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया  तसेच वयस्कर व्यक्तींना सुद्धा द्यावे

6. लहान मुलांना किती गोळया द्यायच्या?
लहान मोठे सर्वाना सारखाच डोस म्हणजे 2 ते 3 गोळया असे 3 दिवस द्यावे

7. काही ठिकाणी गोळया  च्या ऐवजी liquid मिळते ते कसे घ्यायचे?
liquid चे 1 ते 2 थेंब थेट तोंडात टाकावेत

8.ह्या औषधाचे काही पथ्य आहे का?
हे औषध सुरु असताना आठवड्याभर कच्चा कांदा खाऊ नये,  भाजीतला शिजलेला कांदा चालेल,  तसेच कॉफी पिऊ नये, चहा पिऊ शकता

9. मला कोणताही त्रास किंवा लक्षण नाही, मग निरोगी व्यक्तीने घेतले तर चालेल का?
हे औषध आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता घ्यायचे आहे, कोरोना पासून बचाव होण्याकरिता सर्वांनी घ्यावे

10. ज्यांना BP डायबेटीस आहे त्यांनी घेतले तर चालेल का?
होय, उलट अश्या लोकांना तसेच किडनी रोग कँसर दमा वगैरे व्याधी असलेल्यांनी हे औषध आधी घ्यायला हवे, ते कोरोना ला जास्त susceptible असतात, म्हणजे त्यांना कोरोना चा धोका अधिक असतो तसेच कॉम्प्लिकेशन होण्याचे प्रमाण जास्त असते.
ह्या लोकांनी आधीच सुरु  असलेल्या औषधांसोबत Arsenic alb चे 3 डोस नक्की घ्यावेत

11. सध्या औषध योग्य काळजी घेता बनवत असल्याचा व्हिडिओ फिरत आहे, मग चांगले खात्रीचे औषध कसे कुठे मिळेल?
सध्या औषधाच्या प्रचंड मागणी मूळे  तुटवडा निर्माण झालेला आहे. अश्या वेळी पैसे कमावण्याची  उत्तम संधी म्हणून असे प्रकार घडणे शक्य आहे,  तसेच वाढीव किमतीत औषध विकण्याचे प्रकार सुद्धा सुरु झालेत.
अश्या वेळी तुम्ही तुमच्या खात्रीच्या होमिओपॅथी मेडिकल दुकानातून औषध आणावे.
किंवा होमिओपॅथी डॉक्टर कडूनच  हे औषध घ्यावे

12. औषध देणारा मेडिकल वाला वेगळा डोस सांगतो, व्हाट्सअप वर वेगळा डोस सांगितला आहे,  नक्की कोणाचे ऐकावे?
आयुष मंत्रालयाने सुचवलेला डोस आहे  2 ते 3 गोळया रोज सकाळी उपाशीपोटी एकदा असे 3 दिवस.
फक्त हाच डोस घ्यावा

13.हे औषध आम्हाला कुठे मिळते किंवा होमिओ मेडिकल कुठे आहे हे ठाऊक नाही, मग आम्ही काय करावे?
तुम्ही गुगल वर homeopathic medicine near me  असे लिहून search करावा, जे results येईल त्यांच्या नंबर वर फोन करून विचारावे.

14.arsenic alb 30 चा  stock संपलाय किंवा मिळतच नसेल तर पर्यायी दुसरे औषध आहे का? ते कसे घ्यावे?
जर आर्सेनिक अल्बम मिळू शकत नसेल तर त्या ऐवजी  Camphor 1M
किंवा Bryonia 200 ह्या होमिओपॅथी औषधाच्या 4 गोळया सकाळ संध्याकाळ असे दोनच दिवस घ्यावे.
ह्या पर्यायी औषधाने सुद्धा उत्तम पैकी बचाव होऊ शकतो

15. मग अधिक सुरक्षिततेसाठी आम्ही ही दोन किंवा तिन्ही औषधे एकत्र किंवा एकानंतर दुसरे असे घेतले तर चालेल का?
होमिओपॅथीची काही औषधे एकमेकांविरुद्ध कार्य करतात, तर काही एकमेकांचा प्रभाव नष्ट करतात.
Camphor 1M हे असेच एक औषध आहे जो इतर औषधांचा प्रभाव नष्ट करतो.
त्यामुळे Arsenic, Camphor, Bryonia ह्यांपैकी कोणतेही एकच औषध घ्यावे तेच 15 दिवस ते महिन्यानंतर परत घ्यावे. आधीचे सोडून दुसरे औषध घ्याल तर कोणत्याच औषधाचा प्रभाव होणार नाही संरक्षण मिळणार नाही

16. आमच्याकडे ही औषधे मिळतच नाहीत किंवा असे होमिओ स्टोर जवळ कुठेच नाहीत किंवा आमचा परिसर seal किंवा Quarantine केला असल्याने औषध बाहेरून आणणे शक्य नाहीत तर आम्ही औषध कसे मागवू शकतो?
तुम्ही ड्युटीवर असलेल्या पोलिसांना औषध आणून देण्याबाबत विनंती करू शकता किंवा
औषधे कुरियर किंवा पोस्टाने पाठवता येतात पण काही ठिकाणी त्यांची सर्व्हिस नसते किंवा उशिराने औषध मिळते.

अश्या ठिकाणहून सर्वांनी एकत्र विचार विनिमय करून सर्वांसाठी एकत्र औषध मागवले तर ते  कुरियर ने पाठवणे अधिक योग्य ठरेल.

सोसायटी मधील फॅमिली साठी एक एकट्या घरासाठी औषध मागवण्यापेक्षा एकत्र औषध मागवणे हे अधिक प्रॅक्टिकल ठरते

17. आधीच होमिओ औषध सुरु असेल तर काय करावे,?
ज्यांच्या कडून होमिओ औषध सुरु आहे त्यांचा सल्ला घ्यावा

18. कोरोना पॉसिटीव्ह लोकांनी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी,  Quarantine मधील लोकांनी  हे औषध घेतले तर चालेल काकाय डोस घ्यावा?
अश्या लोकांनी   ज्यांची टेस्ट positive आली आहे पण जे  asymptomatic आहेत त्यांनी
Arsenic album 30 हे औषध दिवसातून 2 वेळा सकाळ संध्याकाळ असे 4 ते 5 दिवस घ्यावे.

ज्यांना ताप अंगदुखी घसा दुखणे इत्यादी लक्षणें आहेत त्यांनी होमिओपॅथी डॉक्टर च्या सल्ल्याने घ्यावे.

हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्याना  ऍलोपॅथीच्या डॉक्टर च्या संमतीने हे औषध घेता येईल.

Comments

Popular posts from this blog

I will become an entrepreneur .... Golden opportunity to start a new industry, CM Employment Generation Program {CMEGP}, Government of Maharashtra.

1 TO 50 LAKH INCENTIVE SCHEME   CM's Employment Generation Program {CMEGP) Golden opportunity scheme for young people to become new entrepreneurs with the strong support of the state government. Government of Maharashtra Directorate of Industries, District Industries Centre, (Applicable for all districts in the State of Maharashtra) Scheme Website: -    https://maha-cmegp.gov.in/homepage Criteria of the scheme: -  1) Age limit 18 to 45 (50 years for A / J / Women / Ex-servicemen) 2) Educational Qualification (i) 7th pass for project Rs. 10 to 25 lakhs (ii) 10th pass for project Rs. 25 to 50 lakhs 3) Manufacturing Industry: - (Maximum Project Limit) 50 lakhs. 4) Service Industry: - (Maximum Project Limit) 10 Lakh. The project report must be based on the following prescribed criteria (i) Fixed capital: - Machinery amount at least 50% (ii) Building construction: - Maximum 20% (iii) Working capital: - Maximum 30%...

Local trains for Essential Services staff from 15th June 2020.

दिनांक 15 जून 2020 पासून फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू होत आहेत. सकाळी 5:30 ते रात्री 11:30 साधारण दर 15 मिनिटांनी एक ट्रेन असेल वेस्टर्न रेल्वे विरार ते चर्चगेट - 65 up आणि 65 down अश्या एकूण 130 गाड्या धावतील डहाणू-विरार - 8 UP आणि 8 Down अश्या एकूण 16 गाड्या धावतील. मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा/कर्जत/कल्याण/ठाणे 65 Up आणि 65 Down अश्या 130 ट्रेन धावतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल 35Up n 35 Down अश्या एकूण 70 गाड्या धावतील.   Instructions for booking staff: कोणाला प्रवास करता येईल? Journey Ticket/Season Ticket shall be issued to Essential Services staff on production of Identity Card issued by:- 1.Municipal Corporation of Greater Mumbai. 2. Thane Municipal Corporation  3. Vasai Virar Municipal Corporation  4. Palghar Municipal Corporation  5. Kalyan Dombivali Municipal Corporation  6. Mira Bhayander Municipal Corporation  7. Navi Mumbai Municipal Corporation  8. Maharashtra Police 9. BEST...

Government Job 01-07-2020

IIOPR – Upper Division Clerk (UDC) Jobs (Visakhapatnam, Andhra Pradesh) Posted: 30 Jun 2020 04:30 AM PDT Upper Division Clerk Vacancy - Last Date 18 July 2020 (Visakhapatnam, Andhra Pradesh) For 10th/12th Passed ICT Mumbai – Research Assistant (Bhubaneswar, Odisha) Posted: 30 Jun 2020 04:12 AM PDT Research Assistant Vacancy – Last Date 07 July 2020 (Bhubaneswar, Odisha), For B.Tech/B.E NIAB – Senior Research Fellowship, Scientist H Vacancies (Delhi) Posted: 30 Jun 2020 04:02 AM PDT Senior Research Fellowship Vacancy - Last Date 20 July 2020 (Delhi), For M.Sc BITS Pilani – Junior Research Fellow Jobs (Pilani, Rajasthan) Posted: 30 Jun 2020 03:13 AM PDT Junior Research Fellow Vacancy - Last Date 17 July 2020 (Pilani, Rajasthan), For M.E/M.Tech Goa University – Field Assistant Govt Job (Panaji, Goa) Posted: 30 Jun 2020 02:29 AM PDT Field Assistant Vacancy - Last Date 02 July 2020 (Panaji, Goa), For B.Sc, CISH – Part Time Medical Officer (Lucknow, Uttar Pradesh) Pos...