कापूर आणि आयुर्वेदातील त्याचे महत्व माहित आहे काय ? Do you know the importance of Kapoor and Ayurveda?
सर्दी,
खोकला व दाढदुखी तसेच इतर उपयोग:-
Cold, cough and toothache as well as other uses:-
Cold, cough and toothache as well as other uses:-
- सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.
- कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
- कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.
- कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.
- घरात कापूर रोज लावल्याने ऑक्सिजन ९ ते ११ % टक्के एवढा वाढतो.
- मूठभर कापूर तव्यावर ४० सेकंड ठेऊन हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
- मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाहीत.
- पण कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा बुबुळाच्या पाठील टिशूस् वर होतो.
- सर्दी मुळे जर नाक बंद झाले असेल तर कपाळाला, नाकाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
- आपल्याला डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती कापूर ठेवा, डास फिरकत नाहीतच शिवाय इतर कीटक लांब राहतात.
- आपले कपडे / प्रवासी बॅग साठवण्याची बॅग मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येत एक सुगंध येतो कपड्यांना कसर ,झुरळ लागत नाही.
- दाढदुखी होत असेल तर एक छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही.
- गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात त्या वर कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित असतो.
- वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की , कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.
- कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल.
- गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने दुखाणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. ( वयोवृद्ध साठी उपयुक्त )
- आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा बर्फाळ स्थानात दम लागत असल्यास तो हुंगावा.
Comments
Post a Comment