रात्री झोपलो कि खोकला चालु काय करू काही कळत नाही. जात नाही
आहे गं.....
अग ये सांग ना काय खाऊ .......
आमच्या सौ च उत्तर.................
२०० ग्राम कांदा, २ ग्राम आले, १० ग्राम काळी मिरी, ४ - ५ नग मोठी पिंपळ, २५० ग्राम खडी साखर घेऊन सगळयांना वाटून मिसळून घयावे. नंतर त्यात पूर्ण भिजेल इतके तूप घेऊन चांगले गरम करावे. चांगले शिजवल्यावर हे मिश्रण दिवसात तीन वेळा २- ३ चमचे घ्यावे. प्रत्येक वेळी गरम करूनच खावे. २-३ दिवसात आराम येईल.

६ ते ७ काळी मिरी वाटून मधा मध्ये टाकाव्यात आणि नंतर त्या
चाटून ख्याव्यात आराम येतो. हा उपचार रात्री झोपताना करावं. आणि हो... उपचार केल्या नंतर पाणी पिऊ नये.
१० ग्राम आल्याचा रस , १० ग्राम मधात गरम करून दिवसातून २
वेळा घ्यावे . दमा, खोकला यास उत्तम आहे. आंबट पदार्थ खाणे टाळावे.
Comments
Post a Comment