उन्हाळा वाढलाय खूप सारखी लस्सी पिऊन पिऊन कफ झालाय गं.
काही आहे का यावर उपचार .......
आमच्या सौ च भन्नाट उत्तर............
आले सोलून वाटाणा एवढा तुकडा करून तो चाखावा. त्याने कफ निघण्यास खूप मदत होते.जेष्ठ मध, कोरडा आवळा वेग- वेगळा वरून घ्यावे. नंतर त्याला गाळणीने गाळून घ्यावे. नंतर हे दोन्ही एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यावे.नंतर हे चूर्ण दिवसातून दोन वेळा किंवा सकाळी रिकामी पोटी पाण्यासोबत सेवन केल्यास कफ मोकळा होतो.

Comments
Post a Comment