सकाळी सकाळी शेजारचे काका धावत धावत आले बोलत होते कि ब्लड प्रेशर जास्त झालाय काकूंचा काय करायचा ...
म मी आमच्या हिला विचारला .
तिने सांगितलेला उपचार ....................
१ चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ व संध्याकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास खूप फरक दिसून येतो.
म मी आमच्या हिला विचारला .
तिने सांगितलेला उपचार ....................
१ चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ व संध्याकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास खूप फरक दिसून येतो.
मनुका सोबत लसणाची १ पाकळी खाल्ल्याने खूप आराम मिळतो.
तुळशीची चार पाने, लिंबाची दोन पाने, दोन चमचे पाणी घेऊन
एकत्र वाटून घ्यावे. सकाळी रिकाम्या पोटी खाल्लास खूप आराम मिळतो.
रात्री एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे आणि
सकाळी उठून
ते पाणी प्यावे. जास्त रक्तदाब सामान्य वर येतो.
ते पाणी प्यावे. जास्त रक्तदाब सामान्य वर येतो.
Comments
Post a Comment