२ दिवस नुसत घसा खवखवतोय
काही पण खायला नको.
आता आमच्या सौ चा उपचार
वाचा.......................................
चार पाकळ्या लसुण व चार
लवांगा घेऊन त्याांची एकत्र मिसळून पेस्ट करावी. या पेस्ट मध्ये मध मिसळून हे चाटून
चाटून खावे.
पानात इतर काहीही न घालता
फक्त एक चमचा मुलेठी चूर्ण टाकून खावे.
मेथीचे दाणे पाण्यात ऊकळुन
त्या पाण्याने गुळण्या कराययात.
खडे मीठ पाण्यात ऊकळुन त्या
पाण्याने गुळण्या कराययात.
मुलेठी चूर्ण मधातून चाटून
करून खावे.
१० ते १५ तुळसीची पाने पाण्यात उकळुन त्या पाण्याने गुळण्या
कराययात.
Comments
Post a Comment